संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91 9011824633
+91 8830583463
ई-मेल :
************@gmail.com
पत्ता
वडनेर भैरव, ता. चांदवड, जि. नाशिक 423111
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
वडनेर भैरव ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
वडनेर भैरव हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे.
2011 जनगणनेनुसार वडनेर भैरवची एकूण लोकसंख्या 19273 आहे.
गावातील एकूण घरांची संख्या सुमारे *** आहे.
गावात प्राथमिक शाळा आहे.
महाजल अंतर्गत ६.५०लक्ष लिटर जल कुंभ, जल जीवन मिशन अंतर्गत २.५० लक्ष लिटर जल कुंभ, नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा,
नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन शुध्द जल आरो प्लांट.